DLM ADVT

0

 कल्याण राजनवली वरून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या कार व कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कारची समोरा समोर धडक

- धडकेमध्ये एक कार चालक किरकोळ जखमी

- तर मागून येणाऱ्या दुचाकी ने कारला धडक दिल्याने दुचाकी स्वार उंच फेकल्या गेल्याने उड्डाणपुलाच्या खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- घटनास्थळी वाहतूक पोलीस अधिकारी दाखल झाले असून, दुचाकी स्वाराला उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. त्याचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- यासंदर्भामध्ये पोलीस अधिकचा तपास करत आहे 


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top